पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी " तरुण भारत- नवं भारत' या संकल्पनेवर आधारित, १२५ व्या स्वामी विवेकानंद शिकागो भाषण आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या शताब्दी पूर्ती निमित्त विद्यार्थी परिषदेला संबोधित केले.

त्यांच्या टीवीट्स अकाउंटच्या मालिकेतून पंतप्रधानांनी सांगितले की, " मी उद्या " तरुण भारत- नवं भारत' या संकल्पनेवर इथे जमलेल्या विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहे.

ही विद्यार्थी परिषद दिनांक ११ सप्टेंबर ला आयोजित करण्यात आली असून, स्वामी विवेकानंद यांनी १८९३ ला शिकागो येथे दिलेल्या ऐतिहासिक भाषणाच्या दिवसाचे साधर्म्य साधण्यात आले आहे.

“ या वर्षी आम्ही स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो येथील एतिहासिक भाषणाला १२५ वर्षे पूर्ण झालीत म्हणून आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची शताब्दी पूर्ती मनवत आहोत”.

“स्वामी विवेकानंद यांना युवा शक्तीवर पूर्ण भरवसा होता. त्यांनी राष्ट्र उभारणीत युवा शक्तीला महत्वाचे स्थान असल्याचे जाणले. त्यांच्या विचारांशी प्रेरित होऊन आम्ही न थकता नवीन भारताच्या पुनर्बांधणीत आणि युवकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी कार्यरत झालो आहोत."

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India important market for AI & OpenAI, should be among leaders of AI revolution: CEO Sam Altman

Media Coverage

India important market for AI & OpenAI, should be among leaders of AI revolution: CEO Sam Altman
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 6 फेब्रुवारी 2025
February 06, 2025

Appreciation for PM Modi’s Vision Modi's Leadership Rooted in Stability and Growth