PM to address the inaugural session of Advantage Assam - Global Investors Summit 2018

पंतप्रधान, नरेंद्र मोदी आसाम  येथील  गुवाहाटीमध्ये आयोजित जागतिक  गुंतवणूक  परिषद  २०१८   च्या  उद्घाटन समारंभाला   उद्या संबोधित करतील.

 

या   दोन दिवसीय शिखर परिषदेला  आसाम  शासनाने  सर्वात मोठा  गुंतवणूक आणि सुलभीकरण उपक्रम म्हणून  घोषित केले  असून  परिषदेचा  आसाममधील गुंतवणूकदारांना भू- धोरणात्मक  फायद्या  संबंधी  उपलब्ध संधी  दर्शविणे  हा या मागचा  उद्देश आहे. हा कार्यक्रम दक्षिण व दक्षिण-पूर्व आशियामधील वाढत्या अर्थव्यवस्थेसाठी निर्यात-आधारित उत्पादन आणि सेवांच्या दृष्टीने उत्पादक वृत्ती वाढविणे या राज्य सरकारच्या दृष्टिकोनाचे प्रदर्शन करेल.

 

ऊर्जा, कृषी व अन्न प्रक्रिया, आयटी आणि आयटीईएस, नदी वाहतूक आणि बंदर  टाउनशिप, प्लास्टिक आणि पेट्रोकेमिकल्स, फार्मास्युटिकल्स आणि मेडिकल उपकरणे, हातमाग, वस्त्रोद्योग आणि हस्तकला, पर्यटन, आतिथ्य , नागरी विमानवाहतूक आणि पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस या गोष्टींवर भर दिला जाईल.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
'Make a GRWM video in handloom': PM Narendra Modi urges Indians to celebrate National Handloom Day in new Instagram reel

Media Coverage

'Make a GRWM video in handloom': PM Narendra Modi urges Indians to celebrate National Handloom Day in new Instagram reel
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
पंतप्रधानांनी निःस्वार्थ सेवेच्या भावनेवर भर देणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले
August 07, 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नि:स्वार्थ सेवेचे गुण आणि कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता इतरांच्या कल्याणासाठी काम करण्याचा उदात्त आदर्श अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे:

"किं चन्द्रमाः प्रत्युपकारलिप्सया करोति गोभिः कुमुदावबोधनम्।

स्वभाव एवोन्नतचेतसां सतां परोपकारव्यसनं हि जीवितम्॥"

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे:

किं चन्द्रमाः प्रत्युपकारलिप्सया करोति गोभिः कुमुदावबोधनम्।

स्वभाव एवोन्नतचेतसां सतां परोपकारव्यसनं हि जीवितम्॥