पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित दिनदयाळ ऊपाध्याय यांच्या जयंतीदिनी आदरांजली अर्पण केली आहे.
“पंडित दिनदयाळ ऊपाध्यायजी यांच्या जयंतीदिनी त्यांना शतश: नमन. आमचे स्फूर्तीस्थान असलेले पंडित दिनदयाळ ऊपाध्यायजी यांचे जयंती दिनी त्यांचे स्मरण करतो”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंडित दीनदयाल उपाध्याय जी की जयंती पर उन्हें शत् शत् नमन। Remembering our inspiration, Pandit Deendayal Upadhyaya ji on his Jayanti.
— Narendra Modi (@narendramodi) September 25, 2017


