Glad to know that Govt of Nepal has decided to translate Atal Ji’s poems in Nepali language: PM Modi
PM Narendra Modi and PM KP Oli jointly inaugurate Nepal-Bharat Maitri Pashupati Dharmashala in Kathmandu
There exist strong cultural and civilizational ties existing between India and Nepal: PM Modi in Kathmandu
The Dharmshala would be more than just a rest house for the pilgrims. It will further enhance ties between India and Nepal: PM Modi
India is among the fastest growing economies in the world today: PM Modi in Kathmandu
India believes in the mantra of ‘Sabka Saath, Sabka Vikas’, says Prime Minister Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान के.पी.ओली यांनी संयुक्तरित्या पशुपतीनाथ धर्मशाळेचे काठमांडू येथे उद्‌घाटन केले. यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, ते जेव्हा जेव्हा काठमांडूला येतात, तेव्हा त्यांना येथील लोकांच्या प्रेम आणि स्नेहाची अनुभूती घेतली असून भारताप्रतीचे नेपाळचे हे प्रेम सदैव त्यांना दिसून येते. यावेळी त्यांनी पशुपतीनाथला या अगोदर दिलेल्या भेटींना उजाळा दिला.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, भारत आणि नेपाळमधील अध्यात्मिक संबंधांना काळ आणि अंतराचे बंधन नाही. ते म्हणाले की, त्यांना हे उद्‌घाटन करतांना मनस्वी आनंद झाला. मोदी पुढे म्हणाले की, पशुपतीनाथ, मुक्तीनाथ आणि जानकीधाम ही मंदिरे नेपाळच्या विविधतेतील एकतेचे द्योतक आहे. ज्यामुळे भारताबरोबरचे संबंध दृढ व्हायला मदत होते. हिंदूत्व आणि बौद्ध धर्माच्या काठमांडूमधून प्रतीक होणाऱ्या समृद्ध परंपरेचा त्यांनी उल्लेख केला. नेपाळ आणि भारतामध्ये बौद्ध धर्म हा दुव्याचे काम करत आहे, असेही ते म्हणाले. दोन्ही देशांच्या समृद्ध परंपरेच्या अभिमानाचाही त्यांनी उल्लेख केला.

 

दुर्बल आणि मागास घटकांच्या विकासाप्रती सजग राहण्याच्या गरजेचे महत्त्व त्यांनी विशद केले. भारत आर्थिक विकासाची शिखरे पार करत असतांना त्याने अवलंबलेले ‘सबका साथ सबका विकास’ हे धोरण नेपाळलाही लागू होते, असे ते म्हणाले. नेपाळमधील राष्ट्रीय स्थैर्याप्रती त्यांनी समाधान व्यक्त केले. आणि नेपाळवासियांना सदैव मदत आणि पाठिंब्याची हमी दिली.

 

Click here to read full text speech

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Political stability helped India seal major trade deals: PM Narendra Modi

Media Coverage

Political stability helped India seal major trade deals: PM Narendra Modi
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister meets the former President of India
February 16, 2026

Prime Minister Shri Narendra Modi met the former President Shri Ram Nath Kovind Ji today.

In a post on X, Shri Modi wrote:

“Wonderful meeting former President Shri Ram Nath Kovind Ji. His insights on various subjects are always thoughtful and enriching.”