PM Modi congratulates HE U Win Myint on his election as President of Myanmar
 
पंतप्रधान मोदी यांनी, महामहिम यु विन मिंट यांचे म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्याबद्दल अभिनंदन केले. पंतप्रधान म्हणाले की “महामहिम यु विन मिंट म्यानमार प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. भारत म्यानमार संबंध सुधारण्यासाठी त्यांच्या बरोबर काम करण्यास मी उत्सुक आहे.”  
 
Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
GIFT City scales new heights as India's 1st international finance and IT hub

Media Coverage

GIFT City scales new heights as India's 1st international finance and IT hub
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 30 मार्च 2026
March 30, 2026

Mann Ki Baat to Mission Mode: How PM Modi's Initiatives Spark Hope in Health, Innovation, Security & Nature