We are not merely reforming India but are transforming India: PM Modi
An India free from poverty, terrorism, corruption, communalism, casteism is being created: PM
Good infrastructure is no longer about roads and rail only. It includes several other aspects that bring a qualitative change in society: PM
We have not shied away from taking decisions that are tough. For us, the nation is bigger than politics: PM
In addition to infrastructure, we are focussing on infraculture, which will help our hardworking farmers: PM Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज यानगोन, म्यानमार येथे भारतीय समुदायाला संबोधित केले.

“तुम्ही हजारो वर्षांपासून उभय देशांची संस्कृती आणि नागरिकता, भौगोलिक आणि ऐतिहासिक वारसा तसेच भारत आणि म्यानमारमधील बंधू-भगिनींच्या आकांक्षा आणि कामगिरीचे प्रतिनिधित्व करत आहात”, असे पंतप्रधानांनी उपस्थितांना सांगितले. पंतप्रधान यावेळी म्यानमारच्या समृध्द अध्यात्मिक वारश्याबद्दल विस्ताराने बोलले.

पंतप्रधान म्हणाले, भारतीय जनसमुदाय हे भारताचे “राष्ट्र-दूत” आहेत. “योग”ला वैश्विक मान्यता मिळणे हे या जनसमुदायाचे यश आहे ज्यांनी “योग” ला जगाच्या काना-कोपऱ्यापर्यंत पोहोचवले.

“जेव्हा मी तुम्हाला भेटलो, तेव्हा मला असे वाटले की परदेशात राहणाऱ्या आपल्या लोकांशी मी संवाद साधत आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.

“आम्ही फक्त आपल्या देशात सुधारणा घडवत नाही तर आम्ही परिवर्तन करत आहोत”, असे सांगत पंतप्रधान ठामपणे म्हणाले की, भारत आता गरिबी, दहशतवाद, भ्रष्टाचार आणि जातीयवादापासून मुक्त होत आहे.

पंतप्रधान म्हणाले, भारतातील केंद्र सरकार पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रीत करत आहे. चांगल्या पायाभूत सुविधा या केवळ रस्ते आणि रेल्वे पुरत्या मर्यादित नाहीत यामध्ये समाजात दर्जात्मक बदल घडवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध पैलूंचा देखील समावेश आहे. सरकार कठीण निर्णय घ्यायला कचरत नाही असेही ते म्हणाले. पंतप्रधान म्हणाले, संपूर्ण देशभरात जीएसटीची एक नवीन संस्कृती उदयाला येत आहे. ते म्हणाले भारतीय नागरिकांना विश्वास आहे की भारतात परिवर्तन घडेल आणि आपल्या समाजव्यवस्थेत शिरकाव केलेल्या दृष्ट प्रवृत्तींचा आपण बिमोड करु.

उभय देशातील लोकांचे एकमेकांसोबत असलेले संबंध हेच भारत-म्यानमार संबंधांची शक्ती आहे.

याप्रसंगी यानगोन प्रदेशाचे मुख्यमंत्री फ्यो मिन थेईन उपस्थित होते.

Click here to read full text of speech

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Domestic LPG production up 38%, informs Centre

Media Coverage

Domestic LPG production up 38%, informs Centre
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister condoles the loss of lives in a fire incident in Palam, Delhi
March 18, 2026
PM announces ex-gratia from PMNRF

The Prime Minister has expressed deep sorrow over the tragic fire incident in Palam and has announced ex-gratia for the affected families.

Expressing deep sadness over the fire incident in Palam, Delhi, the Prime Minister extended his heartfelt condolences to those who have lost their loved ones and prayed for the earliest recovery of the injured. Shri Modi further announced that an ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased, while the injured would be provided Rs. 50,000.

The Prime Minister wrote on X;

"The fire incident in Palam, Delhi, is saddening. I extend my condolences to those who have lost their loved ones. May the injured recover at the earliest.

An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased. The injured would be given Rs. 50,000: PM"