महाराष्ट्रातल्या 10 आदिवासी विद्यार्थ्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागाचा उपक्रम असलेल्या “मिशन शौर्य” पथकातील या विद्यार्थ्यांपैकी 5 विद्यार्थ्यांनी मे 2018 मध्ये एवरेस्ट शिखर यशस्वीरित्या सर केले आहे.

प्रशिक्षणादरम्यानचे तसेच मोहिमेतले अनुभव विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले. यशाबद्दल पंतप्रधानांनी मुलांचे अभिनंदन केले तसेच समूहातील सर्वांचा सत्कार केला. नियमितपणे खेळण्याचा सराव करण्याचा सल्ला पंतप्रधानांनी त्यांना दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यावेळी उपस्थित होते.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
IRCTC disables 3cr user IDs, flags 6cr; scales up AI-based kitchen monitoring

Media Coverage

IRCTC disables 3cr user IDs, flags 6cr; scales up AI-based kitchen monitoring
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Share your ideas and suggestions for 'Mann Ki Baat' now!
June 05, 2026

Prime Minister Narendra Modi will share 'Mann Ki Baat' on Sunday, June 28th. If you have innovative ideas and suggestions, here is an opportunity to directly share it with the PM. Some of the suggestions would be referred by the Prime Minister during his address.

Share your inputs in the comments section below.