पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज केदारनाथ मंदिराजवळ जमलेल्या लोकांशी बोलले. श्री मोदी ह्यांनी लोकांना अभिवादन केले आणि काही संस्मरणीय क्षण सामाजिक प्रसारमाध्यमांवर शेअर केले.
Interacting with people in Kedarnath. pic.twitter.com/vDhCzDrwiC
— Narendra Modi (@narendramodi) May 3, 2017