राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी म्हटले आहे ‘राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त शुभेच्छा. स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरच्या लोकशाही प्रक्रियेत न चुकता सहभागी होऊन आपली लोकशाही बळकट करण्याच्या ग्वाहीचा पुनरूच्चार आपण या दिवशी करत असतो. तुमची कृती नवभारताच्या उभारणीत महत्त्वाची ठरेल.

मतदार नोंदणीबाबत जागरुकता निर्माण करण्याचे आवाहन सर्व क्षेत्रातल्या लोकांना करतो आणि विशेषत: माझ्या युवा मित्रांना आवाहन करतो की त्यांनी जर आतापर्यंत मतदार म्हणून नोंदणी केली नसेल तर ती करून घ्यावी. प्रत्येक मतं आपली लोकशाही बळकट करते.’

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
The Bishkek Balancing Act: How India’s dual engagements define its strategic autonomy

Media Coverage

The Bishkek Balancing Act: How India’s dual engagements define its strategic autonomy
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister shares a Sanskrit Subhashitam, highlighting the qualities of a truly wise person
September 01, 2026

Prime Minister Shri Narendra Modi shared a Sanskrit Subhashitam today, highlighting the qualities of a truly wise person.

The Prime Minister wrote on X;

"यस्य कृत्यं न जानन्ति मन्त्रं वा मन्त्रितं परे।

कृतमेवास्य जानन्ति स वै पण्डित उच्यते॥"

A truly wise person is one whose plans and actions remain hidden from others until they are completed. Such a disciplined, discerning and thoughtful person is rightly regarded as truly wise.