पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान म्हणाले, “सीमा सुरक्षा दलाच्या सर्व जवानांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा. आपल्या सीमा सुरक्षित ठेवण्यात सीमा सुरक्षा दलाची महत्वपूर्ण भूमिका आहे आणि सीमा सुरक्षा दलाकडे धाडसाचा वारसा आहे”.
Greetings to all @BSF_India personnel on their Raising Day. BSF has an exemplary legacy of courage & vital role in keeping our borders safe.
— Narendra Modi (@narendramodi) December 1, 2016
PM Modi greets BSF personnel on their Raising Day