Greetings on World Radio Day. I congratulate all radio lovers & those who work in radio industry & keep the medium active & vibrant: PM
Radio is a wonderful way to interact, learn and communicate, says the PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक नभोवाणी दिनानिमित्त सर्व नभोवाणी प्रेमींना तसेच या क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

“जागतिक नभोवाणी दिनानिमित्त शुभेच्छा. हे माध्यम कार्यरत आणि प्रफुल्लित ठेवण्यासाठी या क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्वांचे आणि सर्व नभोवाणी प्रेमींचे मी अभिंनदन करतो.

नभोवाणी हे शिकण्याचे, संपर्क साधण्याचे आणि परस्परांशी संवाद साधण्याचा उत्तम मार्ग आहे. माझ्या “मन की बात” या कार्यक्रमाच्या अनुभवांमुळे मी देशभरातील सर्वांशी जोडला गेलो आहे. “मन की बात” चे सर्व भाग narendramodi.in/mann-ki-baat ” येथे ऐकता येतील” असे पंतप्रधानांनी सांगितले.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s healthcare sector seeing a fundamental digital transformation: Report

Media Coverage

India’s healthcare sector seeing a fundamental digital transformation: Report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 11 फेब्रुवारी 2026
February 11, 2026

Empowering India: PM Modi's Policies Fueling Innovation, Jobs, and Sustainability