PM expresses sadness over the loss of lives in Bangladesh due to landslides

बांगलादेशमध्ये भूस्खलन होऊन झालेल्या जिवीत हानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. अशा संकटप्रसंगी बांगलादेशाला सर्वतोपरी मदत करण्यास भारत सिध्द असल्याचा संदेश पंतप्रधानांनी बांगलादेशला पाठवला आहे.

“भूस्खलनामुळे झालेल्या जिवीत हानीबद्दल दु:ख वाटत आहे. या दुर्घटनेत प्राण गमवावे लागलेल्या कुटुंबियांचे मी सांत्वन करतो आणि जखमींच्‍या शीघ्र स्वास्थ्यासाठी प्रार्थना करतो.

अशा संकटप्रसंगी भारत बांगलादेशबरोबर खांद्याला खांदा देऊन उभा आहे. शोध मोहिम तसेच इतर मदत कार्यात आम्ही सर्वतोपरी मदतीला तयार आहोत”, असे पंतप्रधानांनी या संदेशात म्हटले आहे.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Centre releases Rs 1.09 lakh crore tax devolution; Uttar Pradesh gets biggest share to accelerate development spending

Media Coverage

Centre releases Rs 1.09 lakh crore tax devolution; Uttar Pradesh gets biggest share to accelerate development spending
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Governor of Jharkhand meets Prime Minister
August 03, 2026