पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना आदरांजली अर्पण केली

ट्विट्सच्या मालिकेत, ते लिहितात “राष्ट्र घडविण्याच्या योगदानाबद्दल आणि मने घडविण्यासाठी कठोर परिश्रमांचे योगदान देणाऱ्या शिक्षकांप्रति आम्ही नेहमीच आभारी आहोत. शिक्षक दिनाच्या दिवशी, शिक्षकांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल आपण त्यांचे ऋणी राहू. आपण डॉ. एस. राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करूया. “

“आपल्या देशाच्या गौरवशाली इतिहासाशी आपले नाते अधिक दृढ करण्यासाठी आपल्या जाणकार शिक्षकांपेक्षा अधिक उत्तम कोणीच नाही. अलिकडच्याच #मनकीबात दरम्यान, आपल्या महान स्वातंत्र्यलढ्याबाबत कमी माहिती असलेल्या पैलूंबाबत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची कल्पना मी शिक्षकांना सुचविली होती.“

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
From 17,000 Violent Incidents To Bastar Olympics: How PM Modi Got The Maoists To Turn In

Media Coverage

From 17,000 Violent Incidents To Bastar Olympics: How PM Modi Got The Maoists To Turn In
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 23 जून 2026
June 23, 2026

Holistic Development under the Modi Government: Delivering Positive Transformation Across Every Sector