शेअर करा
 
Comments

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओदिशाच्या  काही भागातील चक्रीवादळाच्या परिस्थितीबाबत  मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी चर्चा केली.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"ओदिशाच्या काही भागातील चक्रीवादळाच्या परिस्थितीबाबत मुख्यमंत्री  @Naveen_Odisha यांच्याशी चर्चा केली. या संकटांवर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे  आश्वासन दिले. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतो. ."

सेवा आणि समर्पणाची व्याख्या सांगणारी 20 छायाचित्रे
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
Preparing for outbreaks

Media Coverage

Preparing for outbreaks
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मिडिया कॉर्नर 26 ऑक्टोबर 2021
October 26, 2021
शेअर करा
 
Comments

PM launches 64k cr project to boost India's health infrastructure, gets appreciation from citizens.

India is making strides in every sector under the leadership of Modi Govt