शेअर करा
 
Comments
PM condoles the passing away of Shri Anil Madhav Dave

 

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल खात्याचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) अनिल माधव दवे यांच्या निधनामुळे आपल्याला तीव्र दु:ख झाल्याची शोकभावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.

“ माझे स्नेही आणि आदरणीय सहकारी पर्यावरण मंत्री अनिल माधव दवेजी यांच्या आकस्मात निधनामुळे मला खूप मोठा धक्का बसला आहे.

पर्यावरण संवर्धनाचे कार्य मोठया धडाडीने करणाऱे अनिल माधव दवेजी “समर्पित लोकसेवक” म्हणून चिरंतन स्मरणात राहतील.

काल सायंकाळी उशीरापर्यंत अनिल माधव दवेजी यांच्याशी मी वेगवेगळे विषय, समस्या याबाबत चर्चा केली होती. दवेजी यांच्या निधनामुळे माझे व्यक्तिगत नुकसान झाले आहे.” असे पंतप्रधानांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

Explore More
76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन
How MISHTI plans to conserve mangroves

Media Coverage

How MISHTI plans to conserve mangroves
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM conveys Navroz greetings
March 21, 2023
शेअर करा
 
Comments

The Prime Minister, Shri Narendra Modi has greeted everyone on the occasion of Navroz.

The Prime Minister tweeted;

“Navroz Mubarak! On this auspicious occasion, I pray for the happiness and good health of everyone. May the year ahead bring greater prosperity and further the spirit of togetherness in our society.”