पीडितांना पीएमएनआरएफमधून मदत जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यात अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यातील अपघातातील पीडितांना पंतप्रधान राष्ट्रीय आपदा निधी (PMNRF) मधून अनुदान जाहीर केले आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले आहे;

"तेलंगणामधील कामारेड्डी जिल्ह्यात अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे मी व्यथित झालो आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे आणि जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करतो. पीएमएनआरएफ मधून मृतांच्या निकट वारसाला  प्रत्येकी दोन लाख रुपये दिले जातील आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Modi 3.0: First 100 Days Marked by Key Infrastructure Projects, Reforms, and Growth Plans

Media Coverage

Modi 3.0: First 100 Days Marked by Key Infrastructure Projects, Reforms, and Growth Plans
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi inaugurates Phase-II of the Ahmedabad Metro Rail Project
September 16, 2024

The Prime Minister, Shri Narendra Modi inaugurated the Phase-II of the Ahmedabad Metro Rail Project today. He also interacted with students during the journey.

The Prime Minister posted on X;

“Inaugurated Phase-II of the Ahmedabad Metro Rail Project and on the way to today’s programme with energetic youngsters.”