शेअर करा
 
Comments

पंतप्रधानांनी माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान म्हणाले," जसवंत सिंहजींनी प्रथम सैनिक म्हणून आणि त्यानंतर त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत देशाची तत्परतेने सेवा केली. अटलजींच्या सरकारात त्यांनी महत्त्वाची खाती सांभाळली आणि अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहार अशा क्षेत्रांत आपला ठसा उमटवला.मला त्यांच्या निधनाने दु:ख झाले आहे."

पंतप्रधान पुढे म्हणाले, "राजकीय आणि सामाजिक अशा विविध विषयांवरील वैशिष्ट्यपूर्ण दृष्टिकोनासाठी जसवंतजी आपल्या स्मरणात राहतील. मला आमच्या चर्चांची नेहमीच आठवण येईल. त्यांच्या कुटुंबियांचे  आणि समर्थंकांचे मी सांत्वन करतो.ओम शांती."

पंतप्रधानांनी मानवेंद्र सिंग यांच्याशीसुद्धा बोलून जसवंत सिंहजी यांच्या दुर्दैवी निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

' मन की बात' बाबतच्या तुमच्या कल्पना आणि सूचना पाठवा!
सेवा आणि समर्पणाची व्याख्या सांगणारी 20 छायाचित्रे
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
Top 4 Indian firms to hire 1.6 lakh freshers in FY22

Media Coverage

Top 4 Indian firms to hire 1.6 lakh freshers in FY22
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM congratulates people of Devbhoomi for 100% first dose of Covid vaccination
October 18, 2021
शेअर करा
 
Comments

The Prime Minister, Shri Narendra Modi has congratulated the people of Devbhoomi for 100% first dose of Covid 19 vaccination for 18+ age group people. The Prime Minister has also said that this achievement of Uttarakhand is very important in the country's fight against Covid 19.

In response to a tweet by the Chief Minister of Uttarakhand, Shri Pushkar Singh Dhami, the Prime Minister said;

"देवभूमि के लोगों को बहुत-बहुत बधाई। कोविड के खिलाफ देश की लड़ाई में उत्तराखंड की यह उपलब्धि अत्यंत महत्वपूर्ण है। मुझे विश्वास है कि वैश्विक महामारी से लड़ने में हमारा वैक्सीनेशन अभियान सबसे अधिक प्रभावी साबित होने वाला है और इसमें जन-जन की भागीदारी अहम है।"