सुप्रसिद्ध अभिनेत्री रीमा लागू ह्यांच्या निधनावर पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला. पंतप्रधानांनी म्हटले की, “ रीमा लागू एक अष्टपैलू अभिनेत्री होत्या. दूरचित्रवाणी आणि सिने जगतात त्यांनी आपली अमिट छाप सोडली आहे. त्यांचे जाणे अतिशय दुःखद आहे, मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.”
Reema Lagoo was a versatile actor who left a big impact in the film & TV world. Her demise is saddening. My deepest condolences: PM
— PMO India (@PMOIndia) May 18, 2017


