इराकमधील मोसूल इथं मारल्या गेल्या भारतीय नागरिकांच्या कुटुंबांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकी 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे.
The Prime Minister has announced ex-gratia payment of Rs. 10 lakh each to the next of the kin of those who were killed in Mosul.
— PMO India (@PMOIndia) April 3, 2018


