पॅरीस इथे सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक F41 या क्रीडा प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भालाफेकपटू नवदीप याचे अभिनंदन केले आहे.

भालाफेकपटू नवदीप याच्या अभिनंदनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :

#Paralympics2024 मध्ये पुरुषांच्या भालाफेक F41 या क्रिडा प्रकारात नवदीप याने अविश्वसनीय कामगिरी करत रौप्यपदक जिंकले. त्याचे हे यश म्हणजे त्याच्या असामान्य धिरोदात्त वृत्तीचेच प्रतिबिंब आहे. त्याचे अभिनंदन. या यशाने भारताला आनंद दिला आहे.

#Cheer4Bharat

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
As Naxalism ends in Chhattisgarh, village gets tap water for first time

Media Coverage

As Naxalism ends in Chhattisgarh, village gets tap water for first time
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 13 एप्रिल 2026
April 13, 2026

Nari Shakti, 7% Growth & Global Respect: PM Modi Leadership Formula India is Celebrating