पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, मासेमारी क्षेत्रासाठी कर्ज सुविधेची सुलभ उपलब्धता सुनिश्चित करणे, अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे तसेच पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण करणे यांसह इतर अनेक उपक्रम राबवून आपले सरकार आपल्या मच्छिमार बांधवांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध प्रकारे कार्यरत आहे.

केंद्रीय मासेमारी,पशुपालन आणि दुग्धविकास मंत्र्यांनी या संदर्भात केलेल्या ट्विट संदेशाला प्रतिसाद देताना, पंतप्रधान म्हणाले;

“अत्यंत उत्तम पद्धत. आपल्या मच्छिमार बांधवांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी केंद्र सरकार मासेमारी क्षेत्रासाठी कर्ज सुविधेची सुलभ उपलब्धता सुनिश्चित करणे, अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे तसेच पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण करणे असे अनेक उपक्रम राबवत आहे.”

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PM Modi shares warm handshakes with Putin at SCO Summit

Media Coverage

PM Modi shares warm handshakes with Putin at SCO Summit
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister shares a Sanskrit Subhashitam, highlighting the virtues of instilling fearlessness and saving lives
September 02, 2026

Prime Minister Shri Narendra Modi shared a Sanskrit Subhashitam today, highlighting the virtues of instilling fearlessness and saving lives.

The Prime Minister wrote on X;

"अभयस्यैव यो दाता तस्यैव सुमहत्फलम् ।

न हि प्राणसमं दानं त्रिषु लोकेषु विद्यते ॥"

Whoever takes away people's fear receives great blessings, and in all three worlds, there is no greater gift than saving a life.