ऑलिम्पिक पदकविजेत्या प्रसिद्ध क्रीडापटू कर्णम मल्लेश्वरी यांनी काल यमुनानगर येथे पंतप्रधानांची भेट घेतली. युवा क्रीडापटूंना मार्गदर्शन करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी कौतुक केले.
पंतप्रधान मोदी यांनी X वर पोस्ट केले आहे :
''यमुनानगर येथे काल ऑलिम्पिक पदकविजेत्या प्रसिद्ध क्रीडापटू कर्णम मल्लेश्वरी यांच्याशी भेट झाली. त्यांनी मिळवलेल्या यशाचा भारताला अभिमान आहे. त्याचसोबत युवा क्रीडापटूंना मार्गदर्शन करण्याचे त्यांचे प्रयत्नही कौतुकास्पद आहेत. ''
Met Olympic medalist and noted athlete, Karnam Malleswari in Yamunanagar yesterday. India is proud of her success as a sportswoman. Equally commendable is her effort to mentor young athletes. pic.twitter.com/9BcM8iKENr
— Narendra Modi (@narendramodi) April 15, 2025


