Mr. Bimalendra Nidhi, Deputy PM of Nepal meets Prime Minister Narendra Modi
India is fully committed to strengthening the age-old ties of friendship and kinship with Nepal: PM Modi

नेपाळचे उपपंतप्रधान आणि गृहमंत्री विमलेंद्र निधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

या भेटीत विमलेंद्र यांनी नेपाळमधील सध्याच्या घडामोडींबाबत माहिती दिली.

दोन्ही देशांदरम्यानचे मैत्रीचे प्राचीन संबंध मजबूत करण्यासाठी भारत पूर्णतः कटिबद्ध असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

तसेच नेपाळमधल्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी नेपाळ सरकारच्या सर्व प्रयत्नांना भारताचा खंबीर पाठिंबा असल्याचेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Spirituality remains key driver for travel in Asia, India ranks top: Report

Media Coverage

Spirituality remains key driver for travel in Asia, India ranks top: Report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 26 मार्च 2026
March 26, 2026

India’s Economy, Innovative Spirit and Global Standing Continue to Thrive with the Modi Government