मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाच्या हँडलने X वर पोस्ट केले:
“मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री @DrMohanYadav51 यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
@CMMadhyaPradesh”
CM of Madhya Pradesh, @DrMohanYadav51, met Prime Minister @narendramodi.@CMMadhyaPradesh pic.twitter.com/veFog4b5jF
— PMO India (@PMOIndia) June 23, 2025


