सामंजस्य करार/ करार 

 अनु.क्र. 

 

o

सामंजस्य करार/ करार Agreement

 

वर्णन

 

 

1

 नोकरीनिमित्त फिनलँडमध्ये  स्थलांतर करणाऱ्या भारतीयांना   सुविधा प्रदान करण्यासाठी भागीदारी 

उच्चशिक्षित भारतीय मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान आणि नवोपक्रम क्षेत्रातील  नोकरीनिमित्त फिनलंडमध्ये स्थलांतर  करत आहेत. त्यांना स्थलांतरासंबंधित सुविधा देण्यासाठी हा  सामंजस्य करार उपयोगी ठरेल. 

2

पर्यावरण सहकार्य  संदर्भातील सामंजस्य कराराचे नूतनीकरण 

नोव्हेंबर 2020 मध्ये स्वाक्षऱ्या झालेल्या सामंजस्य कराराचे नूतनीकरण. जैव ऊर्जा तसेच कचऱ्यातून ऊर्जा निर्मिती, ऊर्जा साठवणूक, लवचिक नवीकरणीय ऊर्जा निर्मिती यंत्रणा, हरित हायड्रोजन , पवन ऊर्जा , सौर ऊर्जा  व लहान जलविद्युत प्रकल्प यांचा समावेश असलेल्या शाश्वत विकास प्रकल्पांमध्ये सहकार्य यात समाविष्ट आहे. 

3

सांख्यिकी क्षेत्रातील सहकार्यविषयक सामंजस्य करार. 

अधिकृत आकडेवारी अर्थात सांख्यिकी क्षेत्रात अनुभवांचे, उत्तम पद्धतींचे आदानप्रदान तसेच सहकार्य. 

Announcements

घोषणा 

 

अनु.क्र. 

 

 

शीर्षक

 

 

1

भारत - फिनलंड द्विपक्षीय संबंधांचा स्तर अधिक  उंचावून - शाश्वत विकास व डिजिटलीकरणातील व्यूहात्मक भागीदारी पर्यंत नेणे. 

2

फिनिश इनोव्हेशन फंडिंग एजन्सी बिझनेस फिनलंड आणि भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग या दोघांनी स्थापित केलेल्या अंमलबजावणी व्यवस्थेअंतर्गत संशोधकांना प्रोत्साहन 

3

भारत - फिनलंड दरम्यान सध्याचा द्विपक्षीय व्यापार 2030 सालापर्यंत वाढवून दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ( नुकत्याच अंतिम झालेल्या भारत -युरोपीय महासंघ मुक्त व्यापार करारानुसार) 

4

डिजिटलीकरणासंबंधात बहुक्षेत्रीय संयुक्त कृती गट स्थापन करणे ( 5जी 6जी , क्वांटम कम्युनिकेशन, उच्च क्षमता व क्वांटम गणना , कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या नवीन व उदयोन्मुख तंत्रज्ञानातील सहकार्य वाढवणे ) 

5

6जी संबंधी संयुक्त कृती दल स्थापन करणे ( भारत 6जी अलायन्स व फिनलँडमधील उलु विद्यापीठामध्ये  6जी वर झालेले संशोधन )

6

Greater connectivity of startup ecosystems through Indo-Finland Startup Corridor (Active participation of Indian startups in Slush in Helsinki and Finnish startups in Startup Mahakumbh in New Delhi)

भारत फिनलंड स्टार्टअप मार्गिके द्वारे स्टार्टअप परिसंस्थांमधील आदानप्रदान वाढवणे ( हेलसिंकी येथील ‘स्लश’ मध्ये भारतीय स्टार्टअप्स चा व नवीदिल्लीतील ‘स्टार्टअप महाकुंभ’ मध्ये फिनलँडच्या स्टार्टअप्स चा सक्रिय सहभाग ) 

7

Co-hosting of World Circular Economy Forum in India in 2026 (By Ministry of Environment, forest and Climate Change and Finnish Innovation Fund SITRA)

भारतात जागतिक चक्राकार अर्थव्यवस्था मंच 2026 चे सहआयोजन ( पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय आणि फिनलँडचा  इनोव्हेशन फंड SITRA यांच्या तर्फे ) 

8

Establish Consular Dialogue between the respective Foreign Ministries

दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांमध्ये राजदूत स्तरावरील संवाद स्थापित करणे . 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
In 2019, India launched its first Vande Bharat Express; seven years later came the sleeper version, and Railways now plans 260 Vande sleeper rakes with world-class features

Media Coverage

In 2019, India launched its first Vande Bharat Express; seven years later came the sleeper version, and Railways now plans 260 Vande sleeper rakes with world-class features
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 3 सप्टेंबर 2026
September 03, 2026

A- Rating to Third-Largest Wind Producer: How Modi’s Policies Are Rewriting India’s Global Rank