I. निष्कर्ष निघालेले दस्तावेज

अनुक्रमांक 

दस्तावेज 

क्षेत्र 

1

नवोन्मेष आणि तंत्रज्ञानावरील आराखडा 

नवीन आणि    उदयोन्मुख तंत्रज्ञान  

2

हरित हायड्रोजन आराखडा दस्तावेज जारी  

हरित ऊर्जा 

3

फौजदारी प्रकरणांमध्ये परस्पर कायदाविषयक साहाय्य करार (एमएलएटी) 

सुरक्षा 

4

गुप्त  माहितीच्या देवाणघेवाण आणि परस्पर संरक्षणावरील करार

सुरक्षा 

5

हरित शहरी गतिशीलता भागीदारी -II वर जेडीआय 

शहरी गतिशीलता 

6

आयजीएसटीसी अंतर्गत प्रगत सामग्रीसाठी 2+2 आवाहनावर जेडीआय 

विज्ञान आणि तंत्रज्ञान 

7

Max-Planck-Gesellschaft ईव्ही  (एमपीजी) आणि टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टीआयएफआर) आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक विज्ञान केंद्र (आयसीटीएस) दरम्यान सामंजस्य करार 

विज्ञान आणि तंत्रज्ञान 

8

Max-Planck-Gesellschaft ईव्ही (एमपीजी) आणि टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टीआयएफआर) राष्ट्रीय जैव विज्ञान केंद्र (एनसीबीएस) दरम्यान सामंजस्य करार 

 विज्ञान आणि    तंत्रज्ञान 

9

डीएसटी आणि जर्मन शैक्षणिक आदानप्रदान सेवा (डीएएडी) यांच्यातील नवोन्मेष आणि इनक्युबेशन आदानप्रदान कार्यक्रमावरील जेडीआय 

स्टार्टअप्स 

10

भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा  केंद्र (आयएनसीओआयएस) आणि जर्मन भू विज्ञान संशोधन केंद्र (जीएफझेड) यांच्यात आपत्ती निवारणासाठी सामंजस्य करार

पर्यावरण आणि विज्ञान 

11

राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र (एनसीपीओआर) आणि अल्फ्रेड-वेगेनर इन्स्टिट्यूट हेल्महोल्ट्झ झेंट्रम फ्युअर पोलर आणि मीरेसफोर्स्चंग (एडब्ल्यूआय) यांच्यात ध्रुवीय आणि महासागर संशोधनावर सामंजस्य करार

पर्यावरण आणि   विज्ञान 

12

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद - जीनोमिक्स आणि एकात्मिक जीवशास्त्र संस्था (सीएसआयआर-आयजीआयबी) आणि लाइपझिग विद्यापीठ यांच्यात संसर्गजन्य रोग जीनोमिक्समध्ये सहयोगी संशोधन आणि विकासासाठी जेडीआय 

आरोग्य 

13

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद - जीनोमिक्स आणि एकात्मिक जीवशास्त्र संस्था (सीएसआयआर-आयजीआयबी), अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), लाइपझिग विद्यापीठ आणि भारतातील उद्योग भागीदार यांच्यात निदान उद्देशांसाठी मोबाईल सूटकेस लॅबवरील भागीदारीसाठी जेडीआय 

आरोग्य 

14

भारत-जर्मनी व्यवस्थापकीय प्रशिक्षण कार्यक्रम (आयजीएमटीपी) वर जेडीआय 

अर्थव्यवस्था आणि वाणिज्य

15

कौशल्य विकास आणि व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण क्षेत्रातील सहकार्यावर सामंजस्य करार

कौशल्य विकास 

16

श्रम आणि रोजगार स्वारस्याबाबत संयुक्त घोषणा

श्रम आणि     रोजगार 

17

आयआयटी खरगपूर आणि जर्मन शैक्षणिक आदानप्रदान सेवा (डीएएडी) यांच्यात सह-अनुदानित संयुक्त संशोधन कार्यक्रम ‘जर्मन इंडिया अकॅडमिक नेटवर्क फॉर टुमॉरो (जीआयएएनटी)’ लागू करण्यासाठी जेडीआय 

 शिक्षण आणि      संशोधन 

18

आयआयटी मद्रास आणि टीयू ड्रेस्डेन यांच्यात ‘ट्रान्सकॅम्पस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घनिष्ट भागीदारीची स्थापना करण्यासाठी सामंजस्य करार

 शिक्षण आणि   संशोधन 

 

 

 

 

   

II. महत्त्वाच्या घोषणा

19.

आयएफसी-आयओआर मध्ये जर्मन संपर्काधिकाऱ्याची नेमणूक 

20.

युरोड्रोन कार्यक्रमात भारताला निरीक्षक दर्जासाठी जर्मनीचा पाठिंबा 

21.

हिंद  प्रशांत सागरी अभियान (आयपीओआय) अंतर्गत 20 दशलक्ष युरोचे जर्मन प्रकल्प आणि निधीचे वचन

22.

भारत आणि जर्मनीच्या (आफ्रिका, पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिका) परराष्ट्र कार्यालयांमध्ये प्रादेशिक सल्लामसलतीसाठी व्यवस्थेची निर्मिती

23.

त्रिकोणी विकास सहयोग चौकट – टीडीसी अंतर्गत मादागास्कर आणि इथिओपिआ या देशांत भरड धान्याशी संबंधित चाचणी प्रकल्प; तर कॅमेरून, घाना आणि मलावी या देशांमध्ये मोठे  प्रकल्प

24.

जीएसडीपी डॅशबोर्डची सुरुवात

25.

भारत आणि जर्मनी यांच्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय संशोधन प्रशिक्षण गटाची स्थापना

 

III. कार्यक्रम

26.

18 वी जर्मन व्यवसाय आशिया प्रशांत परिषदेचे (एपीके 2024) आयोजन

27.

एपीके 2024 ला समांतर संरक्षण गोलमेज परिषदेचे आयोजन

28.

भारत प्रशांत क्षेत्रात जर्मन नौदलाची जहाजे तैनात करणे – भारतीय आणि जर्मन नौदलांची संयुक्त कवायत आणि गोव्यातील बंदरांमध्ये जर्मन जहाजांची ये-जा 

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Make in India goes global with Maha Kumbh

Media Coverage

Make in India goes global with Maha Kumbh
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Governor of Mizoram meets PM Modi
January 21, 2025