अनुक्रमांक

करार/सामंजस्य करार/कागदपत्रे/जाहीरनामे यांचे शीर्षक

जर्मनीच्या वतीने       देवाणघेवाण करणाऱ्या     व्यक्तीचे नाव

भारताच्या वतीने              देवाणघेवाण करणाऱ्या      व्यक्तीचे नाव

करार

1.

गुन्हेगारी प्रकरणांमध्ये कायदेविषयक परस्पर  सहाय्य  करार  (एमएलएटी) 

ॲनालेना बाएरबॉक, परराष्ट्र मंत्री

    राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री

ठराव

2.

गोपनीय माहितीची देवाणघेवाण आणि गुप्तता राखण्याबाबत परस्परसहमतीचा करार

ॲनालेना बाएरबॉक, परराष्ट्र मंत्री

डॉ. एस जयशंकर, परराष्ट्र व्यवहार मंत्री

कागदपत्रे

3.

इंडो-जर्मन हरित हायड्रोजन आराखडा

डॉ. रॉबर्ट हॅबेक, वित्तीय व्यवहार आणि हवामान कृती मंत्री

पीयूष गोयल, वाणिज्य आणि उद्योग मंत्री

4.

नवोन्मेष आणि तंत्रज्ञान मार्गक्रमण आराखडा

बेट्टिना स्टार्क- वॉट्झिंगर, शिक्षण आणि संशोधन मंत्री (बीएमबीएफ)

अश्विनी वैष्णव, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री

जाहीरनामे

5.

रोजगार आणि श्रम क्षेत्रातील स्वारस्याचा  संयुक्त जाहीरनामा

हुबर्टस हेल, श्रम आणि सामाजिक व्यवहार संघीय मंत्री

डॉ.मनसुख मांडवीय, श्रम आणि रोजगार मंत्री

6.

 

अत्याधुनिक सामग्री  विकास आणि संशोधनात सहयोगाच्या उद्देशाचा संयुक्त जाहीरनामा

बेट्टिना स्टार्क-          वॉट्झिंगर, शिक्षण          आणि संशोधन            मंत्री (बीएमबीएफ)

डॉ. जितेंद्र सिंह, विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार)

7

इंडो-जर्मन हरित नागरी मोबिलिटी  सर्वांसाठी     भागिदारी स्वारस्याचा संयुक्त जाहीरनामा

डॉ.बार्बेल कॉफलर,        संसदीय राज्य          सचिव,बीएमझेड

विक्रम मिस्री, परराष्ट्र सचिव

सामंजस्य करार

8.

कौशल्य विकास आणि व्यवसाय शिक्षण व       प्रशिक्षण क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य करार

बेट्टिना स्टार्क-           वॉट्झिंगर, शिक्षण आणि संशोधन मंत्री (बीएमबीएफ)

जयंत चौधरी, कौशल्यविकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार)

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India Post launches drone delivery pilot across Himachal, Assam

Media Coverage

India Post launches drone delivery pilot across Himachal, Assam
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 22 ऑगस्ट 2026
August 22, 2026

Citizens Appreciate PM Modi’s Leadership Driving India’s Growth, Innovation and Connectivity