सामंज्यस्य करार/व्यवहार:
- भारत सरकार आणि अंगोला प्रजासत्ताक सरकार यांच्यात आयुर्वेद आणि इतर पारंपरिक औषध पद्धती या क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य करार
- भारत सरकार आणि अंगोला प्रजासत्ताक सरकार यांच्यात कृषी क्षेत्रातील सहकार्याचा सामंजस्य करार
- भारत सरकार आणि अंगोला प्रजासत्ताक सरकार 2025-29 या कालावधीकरिता सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सहकार्य कार्यक्रम राबविणार
2. अंगोलाने आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (ISA) आराखडा करारावर स्वाक्षरी केल्यामुळे हा देश आता ‘आयएसए’चा 123 वा सदस्य ठरला.
3. संरक्षण खरेदीसाठी 200 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सच्या कर्जाची अंगोलाची विनंती भारत सरकारने सरकारकडून मंजूर





