क्रं.

सामंजस्य करार/करार यांचे शीर्षक

1

भारत-इस्रायल औद्योगिक संशोधन-विकास आणि तांत्रिक नाविन्यता निधी स्थापन करण्यासाठी भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग  आणि इस्रायलच्या राष्ट्रीय तांत्रिक नाविन्यता प्राधिकरण  यांच्यात सामंजस्य करार

2

भारतातील जलसंवर्धनविषयक राष्ट्रीय मोहिमेसाठी भारताचे पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय आणि इस्रायलचे राष्ट्रीय पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि जलस्रोत मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार

3

भारतातील राज्यांमध्ये जलसेवा सुधारणा संदर्भात उत्तरप्रदेश राज्य सरकारचा उत्तर प्रदेश जल निगम आणि इस्रायलचे राष्ट्रीय पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि जलस्रोत मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार

4

2018 ते 2020 या अवधीत कृषी क्षेत्रासाठी भारत-इस्रायल विकास सहकार्य-तीन वर्षांचा कार्यक्रम

5

आण्विक घडयाळ क्षेत्रातील सहकार्यासंदर्भात भारतीय अवकाश संशोधन संस्था आणि इस्रायल अवकाश संस्था यांच्यात सहकार्य योजना

6

जीओ-लिओ ऑप्टिकल लिंक सहकार्यासंदर्भात भारतीय अवकाश संशोधन संस्था आणि इस्रायल अवकाश संस्था यांच्यात सामंजस्य करार

7

लहान उपग्रहांसाठी इलेक्ट्रीक प्रॉपल्जन क्षेत्रातील सहकार्यासंदर्भात भारतीय अवकाश संशोधन संस्था आणि इस्रायल अवकाश संस्था यांच्यात सामंजस्य करार

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Odisha’s Dhenkanal farmers export 3 tonne of mango to London

Media Coverage

Odisha’s Dhenkanal farmers export 3 tonne of mango to London
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 14 मे 2026
May 14, 2026

Kisan Kalyan to Viksit Bharat: PM Modi Delivers Jobs, Markets & Dignity Across Rural and Industrial India