क्र.

करार/सामंजस्य करार/उद्देश

भारतीय आणि कंबोडियाच्या वतीनं कराराचं आदान-प्रदान करणाऱ्या मंत्र्यांचे/अधिकाऱ्यांचे नाव

1.

2018-22 साठी कंबोडियासमवेत सांस्कृतिक कार्यक्रमांची देवाण-घेवाण. भारत आणि कंबोडिया यांच्यातल्या सांस्कृतिक देवाण-घेवाणीला प्रोत्साहन देण्याबरोबरच उभय देशातले मैत्रीचे संबंध अधिक दृढ करण्याचा उद्देश

भारताच्या वतीनं केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) डॉ. महेश शर्मा

 

कंबोडियाच्या वतीनं कंबोडियाचे सांस्कृतिक आणि फाईन आर्टस मंत्री फोरुग्य सॅकोना

2.

36.92 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सच्या स्टंग स्वा हब वॉटर रिसोर्स डेव्हलपमेंट प्रकल्पासाठी पतपुरवठा करायला भारतातली एक्झीम बँक आणि कंबोडिया सरकार यांच्यातला पत विषयक करार

भारत: परराष्ट्र व्यवहार सचिव प्रीती सरन

 

कंबोडिया : वित्त मंत्रालयाचे अंडर सेक्रेटरी फानफल्ला

3.

गुन्हेगारीविषयक प्रकरणात परस्पर संमतीने कायदेविषयक सहाय्य. या सहाय्याद्वारे दोन्ही देशात गुन्हेगारी रोखणे, तपास आणि खटले दाखल करण्यासंदर्भात अधिक प्रभावकारी यंत्रणा निर्माण करणे हा उद्देश

भारत: परराष्ट्र व्यवहार सचिव प्रीती सरन

 

कंबोडिया : आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी संदर्भात सरकारचे सल्लागार सिंग लाप्रसी

4.

मानवी तस्करी रोखण्यासंदर्भात सहकार्यविषयक सामंजस्य करार. मानवी तस्करी रोखणे, सुटका यासंदर्भात द्विपक्षीय सहकार्य वृद्धींगत करण्याचा उद्देश

भारत: परराष्ट्र व्यवहार मंत्रालय सचिव प्रीती सरन

 

कंबोडिया : मानवी तस्करी प्रतिबंध विभागाच्या सचिव चाऊ बून

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Second consignment of 37.5 tonnes HADR aid reaches flood-hit Nepal; India sends 47.5 tonnes of relief material in total

Media Coverage

Second consignment of 37.5 tonnes HADR aid reaches flood-hit Nepal; India sends 47.5 tonnes of relief material in total
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 28 ऑगस्ट 2026
August 28, 2026

India’s Growth Story, Grounded: Inclusion, Exports, and Infrastructure Under One Vision of PM Modi