जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल श्री मनोज सिन्हा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने आपल्या एक्सवर पोस्ट केले:
"जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल श्री मनोज सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे."
Lieutenant Governor of Jammu & Kashmir, Shri @manojsinha_ , met Prime Minister @narendramodi. pic.twitter.com/lX4DNOl3Bl
— PMO India (@PMOIndia) October 24, 2023


