बचतगटांशी निगडित महिला विकसित भारताकरिता मजबूत दुवा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला दिनी म्हटले आहे.
एक्स या समाजमाध्यमवरील पोस्ट मध्ये पंतप्रधान म्हणाले:
"लखपती दीदी योजना देशभरातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक प्रमुख माध्यम बनत आहे. स्वयंसहायता बचत गटांशी निगडित आपल्या माता, भगिनी आणि कन्या या विकसित भारताच्या उभारणीत एक मजबूत दुवा आहेत."
लखपति दीदी योजना देशभर में महिलाओं को सशक्त बनाने का एक बड़ा माध्यम बन रही है। स्वयं सहायता समूह से जुड़ी हमारी माताएं-बहनें और बेटियां विकसित भारत के निर्माण की एक मजबूत कड़ी हैं। pic.twitter.com/ru4YnKgP2s
— Narendra Modi (@narendramodi) March 8, 2024


