शेअर करा
 
Comments

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देताना श्री मोदी म्हणाले की एक वेळ अशी होती की भारताची संपूर्ण लोकशाही केवळ एका कुटुंबालाच समर्पित होती. त्यांनी लोकसभेत कॉंग्रेस वर हल्ला चढवत म्हटलं की आणीबाणी लागू करून लाखो लोकांना अटक करण्यात आली होती. “केवळ जनशक्तीमुळेच लोकशाही वाचू शकली आणि केवळ जनशक्तीमुळेच एका गरीब घरातला व्यक्ती भारताचा पंतप्रधान होऊ शकला, असं श्री मोदी म्हणाले.

 

Inspire India's Olympians! #Cheers4India
Modi Govt's #7YearsOfSeva
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
How This New Airport In Bihar’s Darbhanga Is Making Lives Easier For People Of North-Central Bihar

Media Coverage

How This New Airport In Bihar’s Darbhanga Is Making Lives Easier For People Of North-Central Bihar
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
बाराबंकी इथल्या रस्ते अपघातातल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
July 28, 2021
शेअर करा
 
Comments
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून सहाय्य जाहीर

उत्तर प्रदेशातल्या बाराबंकी इथल्या रस्ते अपघातातल्या  जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

उत्तर प्रदेशातल्या बाराबंकी इथल्या रस्ते अपघाताच्या वृत्ताने दुःख झाले असून मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे पंतप्रधानांनी ट्वीटरवर म्हटले आहे. मुख्यमंत्री योगी यांच्यासमवेत बोलणे झाले असून जखमींवर उपचाराची व्यवस्था केली जात आहे.

 

पंतप्रधानांनी, अपघातातल्या मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.

पंतप्रधानांनी बाराबंकी इथल्या अपघातातल्या मृतांच्या नातेवाईकाला पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्य निधीतून 2 लाख रुपयांची तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांचे सहाय्य जाहीर केल्याचे पंतप्रधान कार्यालयाच्या ट्वीट मध्ये म्हटले आहे.