परमपूज्य पोप फ्रान्सिस हे आर्चबिशप जॉर्ज कूवाकड यांची कार्डिनल पदी नियुक्ती करणार असल्याची घटना ही भारतासाठी अभिमानाची घटना असेल, अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.

यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर संदेश लिहून व्यक्त केलेली प्रतिक्रिया:

परमपूज्य पोप फ्रान्सिस हे आर्चबिशप जॉर्ज कूवाकड यांची कार्डिनल पदी नियुक्ती करणार आहेत, ही घटना भारतासाठी अत्यंत अभिमानाचा प्रसंग असणार आहे.

हा सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी भारत सरकारने केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ पाठवले आहे.

हा सोहळा सुरू होण्यापूर्वी भारतीय शिष्टमंडळाने पोप फ्रान्सिस यांचीही भेट घेतली.

@Pontifex

@GeorgekurianBjp

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India at forefront of age defined by tech evolution: WEF report

Media Coverage

India at forefront of age defined by tech evolution: WEF report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi greets the people of Meghalaya on Statehood day
January 21, 2025

The Prime Minister Shri Narendra Modi today greeted the people of Meghalaya on its Statehood day.

He wrote in a post on X:

“On Meghalaya’s Statehood Day, I convey my best wishes to the people of the state. Meghalaya is admired for its natural beauty and the industrious nature of the people. Praying for the continuous development of the state in the times to come.”