39 Officer Trainees of Indian Foreign Service meet PM Modi
Represent India abroad in the context of the country's rich history, culture and traditions: PM to IFS Officers
Become more tech-savvy and engage fully with the State governments and diaspora: PM tells IFS Officers

सध्या परराष्ट्र सेवा संस्थेत प्रशिक्षण घेत असलेल्या भारतीय परराष्ट्र सेवेतील 39 अधिकारी प्रशिक्षणार्थींनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

भारताच्या समृद्ध इतिहास, संस्कृती आणि परंपरांना अनुसरुन परदेशात भारताचे प्रतिनिधित्व करण्याच्या महत्वावर पंतप्रधानांनी अधिकारी प्रशिक्षणार्थींना संबोधित करतांना भर दिला. भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांनी केवळ सध्याच्या राष्ट्रीय प्राधान्याबाबतच नव्हे तर भविष्यातील राष्ट्र विकासाच्या गरजांबाबत जागरुक असायला हवे असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी अधिकारी प्रशिक्षणार्थींना तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी तसेच परराष्ट्र संबंधांमध्ये महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या समुदाय तसेच राज्य सरकारांसोबत चांगले संबंध ठेवण्याबाबत प्रोत्साहन दिले.

भूतानमधील दोन राजनैतिक अधिकारी जे सध्या परराष्ट्र सेवा संस्थेत प्रशिक्षण घेत आहेत, ते ही या समूहात सहभागी झाले होते.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Project Cheetah: How A Species Declared Extinct During Nehru Era Returned To India Under Modi Govt

Media Coverage

Project Cheetah: How A Species Declared Extinct During Nehru Era Returned To India Under Modi Govt
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister inaugurates Namo Hospital at Daman
June 05, 2026

Prime Minister Shri Narendra Modi today inaugurated the Namo Hospital at Daman. He stated that this is in line with the ongoing efforts towards providing quality health treatment to the people, noting that the hospital features modern facilities and will go a long way in addressing the healthcare needs of the Union Territory and surrounding areas.

The Prime Minister posted on X:

"In line with our efforts towards providing quality health treatment to the people, the Namo Hospital at Daman was inaugurated. It has modern facilities and will go a long way in addressing the healthcare needs of the Union Territory and surrounding areas."