हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी आज नवी दिल्ली इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाजमाध्यमावर सामायिक केलेला संदेश :
"हरयाणाचे मुख्यमंत्री @NayabSainiBJP यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
@narendramodi.
@cmohry”
Chief Minister of Haryana, Shri @NayabSainiBJP met Prime Minister @narendramodi.@cmohry pic.twitter.com/bLCKZvUsq2
— PMO India (@PMOIndia) December 11, 2025


