हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत एक्स हँडलवरून पोस्ट करण्यात आले:
“हरियाणाचे मुख्यमंत्री @NayabSainiBJP यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
सोनल तुपे/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर
CM of Haryana, Shri @NayabSainiBJP met Prime Minister @narendramodi.@cmohry pic.twitter.com/DJ2CL7bhkc
— PMO India (@PMOIndia) August 6, 2025


