गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
X वर पीएमओ इंडिया हँडलने लिहिले:
“गुजरातचे मुख्यमंत्री @Bhupendrapbjp यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
CM of Gujarat, Shri @Bhupendrapbjp met Prime Minister @narendramodi.@CMOGuj pic.twitter.com/loTq1eoVty
— PMO India (@PMOIndia) August 2, 2025


