उत्तराखंडचे राज्यपाल, लेफ्टनंट जनरल गुरमित सिंग (सेवानिवृत्त), यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी ‘एक्स’वर लिहिले:
"उत्तराखंडचे राज्यपाल, @LtGenGurmit यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.”
Governor of Uttarakhand, @LtGenGurmit, met Prime Minister @narendramodi. pic.twitter.com/RmOu3hXGPi
— PMO India (@PMOIndia) April 8, 2026


