ओदिशाचे राज्यपाल डॉ. हरि बाबू कंभमपाटी यांनी आज नवी दिल्ली इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी आपल्या एक्सवरील संदेशात म्हटले आहे,
“ओदिशाचे राज्यपाल, @DrHariBabuK पंतप्रधान @narendramodi यांना भेटले.”
@GovernorOdisha
Governor of Odisha, @DrHariBabuK met Prime Minister @narendramodi.@GovernorOdisha pic.twitter.com/OC1JgrzH5J
— PMO India (@PMOIndia) March 16, 2026


