मिझोरामचे राज्यपाल जनरल व्ही के सिंह यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने X वर माहिती दिली आहे:
“मिझोरामचे राज्यपाल @Gen_VKSingh यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
@MizoramGovernor”
Governor of Mizoram, @Gen_VKSingh, met PM @narendramodi.@MizoramGovernor pic.twitter.com/A8HqLaZCJL
— PMO India (@PMOIndia) January 21, 2025


