मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने 'एक्स’ या समाज माध्यमावर माहिती दिली आहे की;
“मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
@GovernorMP”
Governor of Madhya Pradesh, Shri Mangubhai Patel met Prime Minister @narendramodi.@GovernorMP pic.twitter.com/dKtbFDxAMW
— PMO India (@PMOIndia) March 18, 2026


