पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षित मातृत्व तसेच माता आणि नवजात बालकांच्या आरोग्याचे महत्त्व विशद केले.

तळागाळात राबवलेल्या अशा उपक्रमाबद्दल खासदार रेखा वर्मा यांनी केलेल्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले:

"अत्यंत दिलासादायक माहिती! देशभरातील माता आणि बालकांसाठी अधिक उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी आपले सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे, त्याची फलनिष्पत्ती उत्साहवर्धक आहेत." 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PM Modi urges people to take 9 pledges on health, saving water, others

Media Coverage

PM Modi urges people to take 9 pledges on health, saving water, others
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 16 एप्रिल 2026
April 16, 2026

From Bullet Trains to Billion-Dollar Apple Exports: How PM Modi is Scripting India’s Golden Chapter