पंतप्रधान मोदींनी 79 व्या स्वातंत्र्यदिनाच्या आपल्या भाषणात घटना समिती, स्वातंत्र्यसैनिक आणि राज्यघटनेच्या निर्मात्यांना आदरांजली वाहिली. 2047 पर्यंत विकसित भारताचे ध्येय साध्य करण्याच्या उद्देशाने त्यांनी –GST सुधारणा, प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना, राष्ट्रीय क्रीडा धोरण आणि सुदर्शन चक्र मिशन प्रमुख उपक्रम हाती घेण्यात असल्याचे स्पष्ट केले


























