They exchange views on enhancing cooperation in trade and economic ties, energy, connectivity.
PM welcomes efforts for implementation of decisions taken during his recent visits and meetings with President Putin in Moscow and Kazan.
PM extends warm greetings to President Putin.

रशियन महासंघाचे पहिले उपपंतप्रधान डेनिस मंतुरोव्ह यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

 

दोन्ही देशांच्या दरम्यान व्यापार आणि आर्थिक संबंध, उर्जा तसेच संपर्क यांसह विविध क्षेत्रांतील सहकार्यात वाढ करण्यासंदर्भात दोन्ही नेत्यांनी विचारांची देवाणघेवाण केली.

भारत आणि रशिया यांच्यातील विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट करण्याच्या दृष्टीने, पंतप्रधानांच्या नुकत्याच पार पडलेल्या रशिया भेटीदरम्यान तसेच राष्ट्रपती पुतीन यांच्याशी झालेल्या बैठकींमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी दोन्ही देशांतील पथकांकडून करण्यात येत असलेल्या निरंतर आणि संयुक्त प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी स्वागत केले.

राष्ट्रपती पुतीन यांना स्नेहमय शुभेच्छा देत पुतीन यांच्यासोबत आगामी काळात विचारांची देवाणघेवाण सुरु ठेवण्यासाठी आपण  उत्सुक असल्याचे  पंतप्रधान म्हणाले.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Second consignment of 37.5 tonnes HADR aid reaches flood-hit Nepal; India sends 47.5 tonnes of relief material in total

Media Coverage

Second consignment of 37.5 tonnes HADR aid reaches flood-hit Nepal; India sends 47.5 tonnes of relief material in total
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 28 ऑगस्ट 2026
August 28, 2026

India’s Growth Story, Grounded: Inclusion, Exports, and Infrastructure Under One Vision of PM Modi