दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
“दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.”
CM of Delhi, Smt. @gupta_rekha Ji, met Prime Minister @narendramodi. pic.twitter.com/2EV8ie9qJG
— PMO India (@PMOIndia) February 22, 2025


