उत्तराखंडचे मुख्यमंत्री, पुष्करसिंह धामी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स वर लिहिले आहे :-
“उत्तराखंडचे मुख्यमंत्री@pushkardhami यांनी आज पंतप्रधान@narendramodi.
@ukcmo यांची भेट घेतली”
Chief Minister of Uttarakhand, Shri @pushkardhami met Prime Minister @narendramodi.@ukcmo pic.twitter.com/IFP9w3x8Mi
— PMO India (@PMOIndia) March 27, 2026


