उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’वर पोस्ट केले :
“उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री @myogiadityanath यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
@CMOfficeUP””
Chief Minister of Uttar Pradesh, Shri @myogiadityanath met Prime Minister @narendramodi.@CMOfficeUP pic.twitter.com/qGTxLfFV0z
— PMO India (@PMOIndia) June 11, 2026


