तामिळनाडूचे मुख्यमंत्री थिरु सी जोसेफ विजय यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाजमाध्यमावर लिहिले आहे :
तामिळनाडूचे मुख्यमंत्री थिरु @actorvijay यांनी आज पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
@CMOTamilnadu”
Chief Minister of Tamil Nadu, Thiru @actorvijay met Prime Minister @narendramodi today.@CMOTamilnadu pic.twitter.com/xwE8THhDEV
— PMO India (@PMOIndia) May 27, 2026


