तामिळनाडूचे मुख्यमंत्री थिरू सी. जोसेफ विजय यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले;
“तामिळनाडूचे मुख्यमंत्री थिरू @TVKVijayHQ यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.”
@CMOTamilnadu”
Chief Minister of Tamil Nadu, Thiru @TVKVijayHQ met Prime Minister @narendramodi.@CMOTamilnadu pic.twitter.com/XlKevlTwv2
— PMO India (@PMOIndia) June 11, 2026


